काव्य मुक्तांगण

.. *बीज मैत्रीचे* 

मैत्रीच्या बागेत जपले 

निर्मळ प्रेमाचे रोपटे 

अंकूरते नाते तिथे 

दरवळ प्रेमाचा तिथे 

     मैत्रीच्या नात्यात नसतो 

     जाती - धर्माचा विळखा 

      रुजले बीज मैत्रीचे 

     त्याला प्रेमाचा रे विळखा !
©®
✍ सौ सुवर्णा सोनवणे ,
          चाळीसगांव 
          मो.नं.7744880087 

टिप्पण्या