काव्य मुक्तांगण
कधी तरी प्रयत्न
करशील का.... ?!!
मला समजून घेण्याचा
जखमा ओल्या आहेत
अजून शब्दांच्या
एकदा तरी फुंकर
त्यावर घालशील का?
कधीतरी प्रयत्न करशील का .....?!!
तुझ्यावर जीव ओवाळून टाकला...
एकट सोडायचं नव्हतं रे तुला ...
या मतलबी दूनियेत ...
आणी तु मात्र मतलबी
दुनियेशी जाऊन मिळाला...!!
मागे वळून पून्हा पाहण्याचा
कधी तरी प्रयत्न करशील का ...?!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖✒sks@
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा