चारोळी मुक्तांगण

वाट पाहून डोळे थकतात ...
मन थकत नाही !!
वाटेत  विचार आडवे येतात
डोंगर दर्या नाही !!
✍🏻सुवर्णा




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ललित मुक्तांगण

सुन्या सुन्या अंगणात

वैचारिक लेख